आहे पेठ माझी जान
तिचं प्रत्येकाची छान
माझा पेठ खूप महान
त्याचा खूप अभिमान
इथे लोक येतात इथे भरतो होली महा पर्व
या पेठचा हा गर्व ...!!
इथे महादेव सोमेश्वर देव मंकमेशवर
आहे कपालेश्वर शिव सगमेशवर
आमच्या मागे आहे ईश्वर
हर हर गंगे शिव शिव शभु
हर हर गंगे ...!!
आम्ही महादेवाचे भक्त
आमचा सर्व पेठ एकत्र
लाखो करोडोंचे मित्र
त्याचे मोबाईल मध्ये शिवरायांचे चित्र
सगळा इतिहास भूगोल आमचा पेठ
पेठ आहे गोल्ड हा पेठचा विष खोल...!!
डिजे संभळयांनी वाजलेले
सर्व भाई ने गाजलेले
पोरा पोरीनी भरलेले
पेठ माझा गाजलेले ...!!
मी आहे पेठ कर
हा आहे कॉलेज रोडचा पटा
सर्व पोरांचा हा कटा
कॉलेज चे घेतात गुल्फी
येथे पोर पोरी कडतात शेल्फी
येथे फेमस चिली टपरी ...!!
पेठ चे पोर सगळी डेंजरी
देता एकमेकांना खबरी
इथले पोर सगळी जबरी
आहे संगमेश्वर फुल
इथे फेमस आहे बापू फुल
फेकता एकमेकांना लेटर
मग बस स्टँड सेंटर
मग होतात पोलिसाचा मॅटर
ही लाईफ नाही बेटर ...!!
नाही कसली भीती आणि कसली लाज
पेठ कर असल्याचं आहे मला माज
आहे पेठ ची लाईन इथे सगळेच कम बोईंग
फेमस आहे देशी वाईन. ...!!
चिली इथली गॅस वर
फोटो शूट तळ्याच्या बांधावर
राईट प्रमोद स्टॅंडवर
मी एक मराठी रॅपर
मी आहे पेठ कर ....Thank you
!!! प्रमोद बदादे !!!

3 Comments
Mast
ReplyDeleteThanks 😊
DeleteThanks 😊
Delete