Ad Code

!!-- माझ्या आयुष्यात काय हवं --!!

  आई आणि वडील 
ऐक भाऊ आणि लाडकी बहीण 
आणि घर 
पण मला माझ्या आयुष्यात काय हवं...!!


ऐक मित्र येक शेत्रू 
ऐक सुख एक दुःख
अस साधं जीवन 
पण मला माझ्या आयुष्यात काय हवं...!!

ऐक प्रियासी ऐक आर्धांगणी
ऐक खर प्रेम आणि भकम आधार
यात कुठेही नसला प्रेमाचा आभाव तर
काय झालं
पण मला माझ्या आयुष्यात काय हवं...!!

थोडं पेसे थोडी हाव
थोडा थाट थोडा बेडजाव
सगळ्यांची थोडी आपलाच नाव
पण मला माझ्या आयुष्यात काय हवं...!!

ऐक नोकरी एक मुलगी
दोन मुलं आणि पोट भरण्यासाठी दोन भाकर उतम प्रकारची जर असेल नोकरी
तर मला माझ्या आयुष्यात आणखी काय हवं...!!
 
ऐक इच्छा ऐक आशा
ऐक मागणं ऐक अभिलाषा
मनात भरलेली सदा नशा
पण मला माझ्या आयुष्यात काय हवं...!!

Post a Comment

0 Comments