Ad Code

!!.... शेतकरी ....!!

Www.man-moji Blogspot. com
विराट सतरा करोडात गेला
धोनी पंधरा करोडात गेला
 
जगाचा पोशिंदा मात्र
झाडावर लटकून मेला

भारत कृषिप्रधान की क्रिकेट प्रधान
हाच मोठा प्रशन पडतो
 
शेतकरी मेला काय आणि जगला काय
सागा कोणाला फरक पडतो

अरे एखादी क्रिकेट ची मॅच तुम्ही
शेतात घेऊन पहा

शेतकऱ्यांची जिंदगी 
एक दिवस तरी जगून पहा

खेळाडू सारखा करोड नको
फक्त पीक मालाला भाव दया

कुर्षी रतन कुर्षीभूषण नको
फक्त शेतकरी ला मान द्या

Post a Comment

0 Comments