एक थोडीशी चुकीमुळे
सगळे मुलानला वाईट सागितलं जात
पण काही मुले येवढे पण वाईट राहत नाही
तेवढे त्यांना वाईट सागितलं जात.
अ तुम्ही बगितल आसेल बस मध्ये जेव्हा मुलाचं
आच्यांक ध्का मुलीला लागतो आणि मुलाला चुकीचा टरवल जात.
ही लाईन त्यांच्या साठी
की सगळे मनुष्य आहे देव नाही
ती चुकी त्यांच्या कडून पण होती
पण प्रत्येक वेळी मुलगाच वाईट नाही राहत
पण मुलगी पण वाईट राहू शकते
पण वाईट सगळेच मुलांना सागितलं जात
पण आहे तुमचे मूल best friends
तर मुली पण आमचे best friends राहू शकते
पण तुला सवय असली तुझ्या best friends शी बोलण्याची.
तर ही सवय आमच्या पण best friends शी पण राहू शकते.
पण best friends बोल्यानी प्रेम सागितलं जात
पण काही मुले येवढे पण वाईट राहत नाही
तेवढे त्यांना वाईट सागितलं जात
तर मुलींच्या संरक्षणासाठी येवढे चागले नियम लागू
केले की मुली त्या नियमाचा गैरवापर करतात
हा पण मुलींना जाळलं जात त्यांच्या माहेराला
हुडा c च्या नावा खाली.
पण सगळेच माहेरचे वाईट राहतात का
पण खोटे कारणामुळे मुलाच्या बरोबर
त्याच्या परिवाराला पण जेल मध्ये टाकले जाते
पण काही मुले येवढे पण वाईट राहत नाही
तेवढे त्यांना वाईट सागितलं जात.
पण प्रेम निभावणं मुलांना सागितलं जात
पण मुली करते ती त्यांची आवड निवड
आणि मुलानं ला वाईट सागितलं जात
( प्रमोद बदादे )

0 Comments