Ad Code

!! कोणी तरी आपल !!

Www.manmoji. blogspot.com

आपण खूप विचार करून एखादाशी
नातं जोडते. स्वप्न पाहू लागतो. स्वतःला
नशीबवान समजू लागतो. आणि तीच
लोक छोट्याशा कारणावरून नातं तोडून टाकतात.बोल ना बंद करतात. तेव्हा खूप
वाईट वाटतं. आणि मन म्हणतं त्या
माणसांनी कधी आपल्यावर प्रेम केलं.
होतं का.आपल्याला महत्त्वाचं समजलं
होतं का. आपल्याला कधी समजून
घेतलं होतं का.अश्या प्रश्नांचा वादळ
मनात थैमान घालत आणि भावनांचा
गोंधळ उडतो. मंग काही गोष्टी
समजून ही समजन कठीण होतं. अशा
वेळी संयम ठेवणं. जे होत आहे शांतपणे
स्वीकारणे ज्याचं प्रेम आहे.
तो येईल जे नाही येणार ते फक्त
कामापुरते आले होते.
असं समजावं......

Post a Comment

0 Comments