अक्षरात शोधावेत अर्थ नवे ....!!
वही जरी तीच असली
रोज लिहावे वहीत काही नवे ....!!
खेळणे जरी तेच असेल
खेळण्याची पद्धत असावी रोज नवी....!!
काम तरी तेच आसले
ते करण्याची रीत असावी रोज नवी!
तीच शाळा तोच रस्ता
रोज शोधावे काही नवे ....!!
गोष्ट जरी तीच असली
गोष्टीत रंग भरावेत रोज नवे ....!!
शब्द जरी तेच असेल
रोज बोलावे काही नवे ....!!
प्रशन जरी तेच असले
उत्तर असावे रोज नवे ....!!
झोप जरी तीच असली
स्वप्न पहावे रोज नवे ....!!
आपण जरी कालचेच असलो

0 Comments