खोट्या प्रेमासाठी जीव
नको देऊस मित्रा
आई बापाचा जीव आहे
तुझ्यावर त्यांचा तरी
विचार तरी कर माझ्या मित्रा
जीवन दिलंय देवानं तुला
जगण्यासाठी एवढा
लवकर जीवनाला नको
हारू नको तू मित्रा
तळ हाताच्या फोडा प्रमाण
जपलंय त्यांनी तुला मित्रा
प्रेमाचं काय आज आहे उद्या नाही
पैश्याची जो पर्यंत नांदी आहे
तो पर्यंत तुझ्या सोबत तिची चांदी आहे
खोट्या प्रेमासाठी जीव
नको देऊस मित्रा
बहीण आहे तुला जरा
तिचा तरी विचार कर मित्रा
तू गेलास तर तिला
आधार कोण देईल मित्रा
Thank you.....!

0 Comments