तरी १८५७ चा इतिहास घडविण्याचा रण हा पेठचाच आहे.⚔️
तहसील समोर एक आंबेच झाड होत त्याचं नाव होते १०० टे मक्याचे झाड हा लाभलेला इतिहास आमच्या पेठ कराचा आहे.✍️🏹⚔️
तरी जम्मु कश्मीर
सारखा निसर्ग आहे !
हरणगावचा सतखांब आमचा गर्व आहे....
मावल्या मादळ्या ढाका थाळगाना हेच आमचं सर्व आहे...
माळेगावची हुतात्मा भुमी आहे खास.. क्रांतिकारी देवाजी राऊतांनी घडविला इतिहास
*आदिवासी संस्कृती माझा मान आहे*
*"हुतात्मा स्मारक"आमची शान आहे...✍️*
"संगमेश्वर " "शेपुझरी"
आमचे देवस्थान आहे...✍️
"नागलीची भाकर" आणि "ऊडदाची दाळ"
आमचा अभिमान आहे...✍️
"रानदेवी, महादेवाची दरी, आमझरी"
आमची भावना आहे..,
कणसरा,धनसरा,यहुमाय,साती आसरा आमची मनोकामना आहे..
भारुंडी,बुरुंडी धबधबा म्हणजे अनोखी ओळख....✍️
बिलकस व्हॕलीची वेगळीच झलक..✍️
पार नदिच्या नेकलेस पाँइंटची मजाच न्यारी...कोटंबी सावळघाटातला निसर्ग लय भारी..✍️
असा..✍️
आमचा पेठ
.
..म्हणजे स्वर्गाचा देठ
...
....
पेठची जत्रा आमचा ध्यास आहे
म्हणूनच.. आमचं
"पेठ " खास आहे..!!!✍️
"पेठकर" असल्याचा
मला अभिमान आहे.....!!!.✍️
*प्रत्येक www.mahaenokari.com नक्की Share करा...*
🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌸🌹🌸🌹

0 Comments