Ad Code

*** अवघड ***

अवघड    कोणाचेही... अंतकरण न दुखावता 
    बोलणे हे वाचचे , तप समजले जाते
    यासाठी.....
    स्वत: च्या अंत्रत्मच्या , आवाज ऐकून वर्तन 
    केल्यास कीर्ती सहज प्राप्त होते,
    कारण.....
    कुणालाही नाव ठेवणे , हे जसे सोपे आहे
    तेवढे......
    चांगले नाव कमावणे , हे मात्र 
    तितकेच अवघड . आहे.....
     

Post a Comment

0 Comments