Ad Code

!!!......:: जीवनात थांबन ::......!!


..... एक वेळ वाचा .....? आम्ही या भूतलावर जन्म घेण्यासाठी नऊ महिने थांबतो,

चालायला वाढायला एक-दीड वर्ष थांबतो,

शाळेत प्रवेश घेण्यासाठी 3.4 वर्ष थांबतो बरोबर आहे,

मतदानासाठी 18 वर्ष थांबतो,

नोकरी साठी 21 22 वर्ष थांबतो,

लग्नासाठी 23 24 वर्ष थांबतो,

आशा बऱ्याच गोष्टी ज्याच्यासाठी आपण योगे वेळ येण्याची वाट बघतो ,

आणि

गाडी औरटेक करताना 30 सेकंद ही थांबत नाही..

आणि अपघात झाल्यावर भांडण करण्यासाठी तासभर थांबतो *ज्याला कुठे थांबायचं कळतं.?त्याला आयुष्य कळत, आपल्या जीवनात जेवढे मित्र आहे तेवढ्यांना शेअर करा...?

!!......शेवटचं माज दिवस......!!

सजवले होते मला मी शांत झोपली होतो,,
बहुतेक डोळ्याच्या अश्रूंच्या धारेत मी चिंब भिजलो होतो,,

शेवटची आंघोळ होती ती गरम पाण्याची,,
ज्याला त्याला घाई मन भरून पाहण्याची,,

आई वडिलांच्या खांद्यावर गेले माझे बालपण,,
त्यांनीच मला खांद्यावर आज पण घेतल,,

जवळचे होते सारे होतं कोणी पार्क,,
नेहू नका मला म्हणत होतो मी सारखं,,
आज वेगळं काही घडत होतं,,

पहिल्यासारखं त्यांचं प्रेम माझ्यावर पडत होता,,
तिथपर्यंत देऊन सुद्धा माझ्यावर प्रेम होत होतं,,
जोरजोरात रडून मलाच पाठवत होते,,

अजून चार लाकडे घ्या म्हणजे तेवढे भागेल,,
तेवढ्यात माझाच कोणीतरी विचारेल अजून किती, वेळ लागेल,,

सरणावरती झोपून ही मी मोन पाळले होते,,
मला जीव लाव ना ऱ्यांनी मलाच जाळले होते,,


( प्रमोद बदादे )

Post a Comment

0 Comments